पुणे

भोसरीत धोकादायक डीपी

CD

भोसरी, ता. २४ ः भोसरीतील काही भागात महावितरणच्या विद्युत डीपींची झाकणे नाहिशी झाल्याने लहान मुले आणि भटक्या जनावरांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उघड्या विद्युत डीपींना तातडीने झाकणे लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भोसरी गावठाणातील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईतील विद्युत डीपीचे झाकण नाहीसे झाले आहे. या भाजीमंडईत मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा वावर असतो. त्याचप्रमाणे टाकाऊ भाजीपाला खाण्यासाठी भटक्या जनावरांचाही येथे ठिय्या असतो. या मंडईच्या प्रवेशद्वाराजवळील विद्युत डीपीचे झाकण नाहीसे झाले आहे. त्याचप्रमाणे शांतीनगरमधील महात्मा फुले विद्यालयाजवळील ओढ्यालगत असणाऱ्या एका विद्युत डीपीचेही झाकण नाहीसे झाले आहे. अशीच परिस्थिती भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळील विद्युत डीपीसह भोसरीतील इतर भागांतील विद्युत डीपीचीही झालेली दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या महत्त्वाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

SCROLL FOR NEXT