Congress, NCP
Congress, NCP 
पुणे

पुण्यात भाजपच्या 'या' उमेदवाराच्या भावाचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांचे चुलत भाऊ विलास तापकीर यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या धनकवडीतील नगरसेविका वर्षा तापकीर यांचे विलास हे पती आहेत. कात्रज जवळील आंबेगावात पुरंदर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांची रविवारी प्रचार सभा होती. त्यात विलास तापकीर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महापौरपदासाठी वर्षा यांच्या नावाची काही महिन्यांपूर्वी चर्चा होती. विलास यांच्या प्रवेशामुळे धनकवडीतील भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT