BJP Trolled Sharad Pawar Over Pune Metro Ride  
पुणे

या मेट्रोत माझं काही योगदान नाही, शरद पवारांच्या फोटोवर भाजपची टीका

ओमकार वाबळे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात असताना त्यांनी शहरातील मेट्रोतून प्रवास केला. पुण्यात मनपा निवडणुकांसाठी सर्व पक्ष कंबर कसत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रो लवकरच पुणेकराच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

मात्र, श्रेयवाद आणि राजकराण विकासकामांभोवती पाहायला मिळतं. भाजपाने खोचक ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं, हे पाहाणंही महत्वाचं ठरणार आहे.

भाजपाने शरद पवारांच्या फोटोवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्र भाजपने यासंदर्भात ट्वीट करून शरद पवार यांचा पुणे मेट्रो च्या प्रकल्पात काहीही योगदान नसल्याचं म्हटलंय.(BJP Trolled Sharad Pawar Over Pune Metro Ride)

काय म्हटलंय भाजपने?

पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का साहेबांना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT