Bajrang Dal esakal
पुणे

Bajrang Dal : बजरंग दलाच्या वतीने महारक्तदान सप्ताह, बुधवारी शुभारंभ; 21 ठिकाणी रक्तदान शिबिर

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्यामहारक्तदान सप्ताहाचे आयोजन

सकाळ डिजिटल टीम

मंचर : येथील विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल ,दुर्गा वाहिनी व सर्व संलग्न संस्था यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन बुधवार( ता१० )ते बुधवार( ता१७ )या कालावधीत आंबेगाव खेड व जुन्नर व शिरूरतालुक्यातील २१ गावात सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत केले आहे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने भेटवस्तू तसेच वर्षभरात गरज लागल्यास १ रक्ताची पिशवी मोफत देण्यात येणार आहे. "अशी माहिती बजरंग दलाच्या वतीने देण्यात आली. रक्तदानाचे ठिकाण व वेळ :बुधवारी( ता१०) श्री वाकेश्वर मंदिर पेठ, (ता आंबेगाव)महादेव मंदिर, लोणी, गुरुवार (ता११ )

अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर,

ग्रामपंचायत हॉल, नारोडी

शुक्रवार (ता१२)

श्री मारुती मंदिर, घोडेगाव,

सटवाई देवी मंदिर, लाखनगाव,

मारुती मंदिर, पारगाव(शिंगवे),

शनिवार (ता १३ )श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अवसरी बुद्रुक, श्री मुक्तादेवी मंदिर, पिंपळगाव घोडे, रविवार(ता१४ )

श्री मारुती मंदिर, पाबळ, (ता. शिरूर )

श्री काळभैरवनाथ मंदिर सभागृह, अवसरी खुर्द,

श्री मारुती मंदिर, कानसे,

प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगाव सावा,

श्री मारुती मंदिर उंब्रज न १,

SKS मार्केट राजस्थान हॉटेलच्या वर, बनकर फाटा,

श्री शंकर मंदिर, चास,

कृषि उत्पन्न बाजार समिती हॉल, राजगुरूनगर,

सोमवार( ता दि १५ )

हु. बाबू गेनू स्मारक, महाळुंगे पडवळ,

कोंडाजी बाबा डेरे आश्रम, जुन्नर,

मंगळवार (ता.१६ )

श्री मारुती मंदिर, शिनोली,

बुधवार( ता.१७ )

नगरपंचायत पटांगण, मंचर, इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ganesh Visarjan Live: गुरुजी तालीम मंडई चौकात दाखल

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Chha.Sambhaji Nagar: एएस क्लब उड्डाणपुलावरून तरुणीने घेतली उडी

Mayuresh Prabhune : पाऊस पडतोय तरी दुष्काळ का? महाराष्ट्रातील दुष्काळाचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT