पुणे

विमाननगर येथे बाँबची अफवा

सकाळवृत्तसेवा

पुणे -  विमाननगर येथील हॉटेलमध्ये बाँब ठेवल्याचा इंटरनॅशनल कॉल आल्याने खळबळ उडाली. बाँबशोधक पथकाकडून रात्र उशिरापर्यंत या हॉटेलची कसून तपासणी सुरू होती. 

हॉटेल फोर प्वाईंट या हॉटेलमध्ये बाँब ठेवला असल्याचे दोन इंटरनॅशनल फोन सायंकाळी सहाच्या सुमारास आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हॉटेलमधील सर्वांना बाहेर काढण्यात आले. या हॉटेलच्या नऊ मजल्यांची सहा बाँब शोधक व श्‍वान पथकांकडून तपासणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, इंटरनेटचा वापर करून हा क्रमांक इंटरनॅशनल असल्याचे भासवून हा खोडसाळपणा केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT