Speakwell
Speakwell 
पुणे

स्पीकवेल इंग्लिश ॲकॅडमी - इंग्रजीचा पाया भक्कम करणारी ‘स्पीकवेल’

सकाळवृत्तसेवा

महेश अनंत जोशी हे स्पीकवेल इंग्लिश ॲकॅडमीचे संचालक आहेत. महेश जोशी सर व त्यांचे पार्टनर अस्लम मूसा सर यांनी ‘स्पीकवेल’ या स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटची स्थापना १४ वर्षांपूर्वी मुंबई येथे केली. स्पीकवेल इंग्लिश ॲकॅडमी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(NSDC)चे अधिकृत ट्रेनिंग पार्टनर आहेत. इंग्रजी भाषा अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याची विशेष टेक्निक्स ‘स्पीकवेल’ने विकसित केली आहेत व आयएसओचे मानांकनदेखील मिळवले आहे. तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवण्याचा दीर्घ अनुभव ‘स्पीकवेल’ला आहे. आज ‘स्पीकवेल इंग्लिश ॲकॅडमी’च्या शंभरहून अधिक शाखा भारतभर कार्यरत आहेत. इंग्रजी भाषेचे चांगले शिक्षण आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने त्यांनी आपले कोर्सेस डिझाईन केलेले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाचे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये देखील त्यांचे ऑनलाइन कोर्सेस तितक्याच प्रभावीपणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. आपण जे काही शाळेत इंग्रजी शिकत असतो ते ॲकॅडमिक इंग्रजी किंवा थेअरॅटिक इंग्रजी असते व ‘स्पीकवेल’मार्फत आम्ही जो कोर्स शिकवतो, ते स्पोकन इंग्रजी म्हणजे बोलण्याची इंग्रजी असते. यात आम्ही तुमच्याकडून बोलण्याचा खूप सराव करून घेत असतो, ज्यामुळे तुमचे इंग्रजी बोलण्याची समस्या दूर होते.

‘स्पीकवेल स्पोकन इंग्लिशचे दोन प्रमुख कोर्स आहेत.
१) फौंडेशन कोर्स

  • फौंडेशनच्या कोर्समध्ये तुम्हाला इंग्रजीचा पाया शिकवला जातो. 
  • बेसिक शब्दकोश : यात इंग्रजीचे रोजच्या वापरात येणारे जवळपास सहा हजार शब्द शिकवले जातात.
  • पार्ट ऑफ स्पीच : इंग्रजी बोलताना वाक्यरचना कशी असावी त्याची वेगवेगळी उदाहरणे यात शिकविली जातात.
  • बेसिक व्याकरण : इंग्रजीचे बेसिक व्याकरण यात शिकवले जाते.
  • इंग्रजी संभाषण : अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे इंग्रजीमध्ये संभाषण कसे करायचे, त्याचा सराव करून घेतला जातो.

२) ॲडव्हान्स स्पोकन इंग्लिश कोर्स

  • या कोर्समध्ये ॲडव्हान्स इंग्रजी शब्दकोश
  • व्याकरणाची उजळणी (Grammer Revision)
  • शब्दांचे योग्य उच्चारण (Pronunciation)
  • ॲडव्हान्स इंग्रजी संभाषण
  • इंग्रजी लिखाण आणि व्यक्तिमत्त्व विकासदेखील शिकवले जाते.

कोर्सचा कालावधी प्रत्येकी दोन महिने असून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत ऑनलाईन घरबसल्या कोणीही हा कोर्स करू शकतो.
ॲडमिशनप्रक्रिया ऑनलाइन व सोपी आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या ‘व्हॉटस्ॲप’ नंबरवर फक्त Hi असा मेसेज पाठवायचा आहे, त्यानंतर एक मेसेज तुम्हाला मिळेल, त्यात एक पेमेंट लिंक असेल त्यावर क्लिक करून फी भरायची आहे किंवा काही शंका असल्यास ‘व्हॉटस्ॲप’वर आमचे प्रतिनिधी तुमच्या शंकांचे समाधानदेखील करतील. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज म्हणजे (दि. ३१ जुलै रोजी) दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी New18 Lokmat, व ४ जुलै रोजी १ वाजून ३० मिनिटांनी ABP माझा या वृत्तवाहिनीवर महेश जोशी सरांची मुलाखत आहे, ती नक्की बघा व आमच्या स्पोकन इंग्लिश कोर्सला आपला प्रवेश निश्‍चित करा.

अधिक माहितीसाठी WhatsApp क्रमांक - 8855976179

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT