पुणे

परभणी वांगी बाजारभाव आढावा

CD

परभणीत १५०० ते ४००० रुपये

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २५) वांग्यांची १५० क्विंटल आवक होती. वांग्यांला प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल ४००० रुपये तर सरासरी २७५० रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून वांग्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात वांग्यांची प्रतिदिन ७० ते २०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २५) वांग्यांची १५० क्विंटल आवक होऊन घाऊक दर प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये मिळाले. तर किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये असल्याचे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT