Pune  Sakal
पुणे

वारजे : पार्किंगमधील दोन दुचाकी जळून भस्मसात

निसर्ग रेसिडेन्सी सोसायटीत पार्किंग केलेल्या दोन दुचाकी जळून खाक झाल्या

सकाळ वृत्तसेवा

वारजे : वारजे (Warje) येथील तपोधाम परिसरातील गल्ली एकच्या निसर्ग रेसिडेन्सी सोसायटीत (Society) पार्किंग केलेल्या दोन दुचाकी (bikes) जळून (Fire) खाक झाल्या. प्रत्यक्ष दर्शनीनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे साडेतीनला सोसायटीच्या पार्किंग (Parking) मध्ये स्फोट (Blast) झालेला आवाज गाडीमालक अनुप धोत्रे याला आला. त्यांनी लगेच पार्किंगमध्ये जाऊन पाहणी केली असता दोन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या अगीची जळ येथील मिटरलाही लागली.

यामध्ये हिरो होंडा कंपनीच्या एम एच -12 5204एम एच-12 7800 या दुचाकी जळाल्या आहेत. तशी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला अनुप धोत्रे व दत्ताञय कदम दोघेही रा. निसर्ग रेसिडेन्सी तपोधाम परिसर, वारजे यांनी तक्रार दिली आहे. या दुचाकीना आग कशी लागली याचा तपास वारजे पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC News : कंत्राटी कामगारांवरील पिळवणुकीला लगाम; आता प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र देणे अनिवार्य; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय!

SMAT 2025: १३ धावात मोहम्मद शमीच्या ४ विकेट्स, ईश्वरनची फिफ्टी अन् बंगालचा विजय; आता तरी टीम इंडियाचं दार उघडणार का?

ChatGPT वापरताय? मोबाईल किंवा लॅपटॉप होऊ शकतो हॅक? 'Code Red' बद्दल काय म्हणाले OpenAI CEO Sam Altman..

ठरलं तर या दिवशी अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या " संभवामी युगे युगे " दुबईमध्ये होणार पहिला शो !

Latest Marathi News Live Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये अडकले २५० हून जास्त प्रवासी

SCROLL FOR NEXT