Pune  sakal
पुणे

Pune : सातारा रस्ता बीआरटी मार्गात अपघातात तरुण गंभीर जखमी

सातारा रस्ता बीआरटी मार्गात पद्मावती पूलावर बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. लखन पाव्हणे वय 18 रा.सुखसागर नगर, कात्रज हा दुचाकीवरून सातारा रस्ता बीआरटी मार्गातून स्वारगेटच्या दिशेने कॉलेजला जात असताना

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : सातारा रस्ता बीआरटी मार्गात पद्मावती पूलावर बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे.

लखन पाव्हणे वय 18 रा.सुखसागर नगर, कात्रज हा दुचाकीवरून सातारा रस्ता बीआरटी मार्गातून स्वारगेटच्या दिशेने कॉलेजला जात असताना पद्मावती पुलावरील वळणाच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या बसला धडक बसून झालेल्या अपघातात लखन गंभीर झाला नागरिकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे, सहकार नगर पोलिसांनी बस चालक निलेश जाधव वय 36 याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात उपचार घेणार

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समितीवर कुणाची सत्ता?

Kolhapur Zilla Parishad election result : मुलगा, सून यानंतर पीए अशोकराव माने यांना धक्क्यावर धक्के! रूई जिल्हा परिषदेत माजी आमदार पुत्र राहुल आवळे विजयी

Solapur ZP Election Results: : सोलापूरच्या मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता? पाहा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

दिव्या शिंदे सिक्रेट रुममध्ये? बिग बॉसने दिव्याला शिक्षा दिल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा, नक्की खरं काय?

SCROLL FOR NEXT