The Car Caught fire at Dive Ghat in pune
The Car Caught fire at Dive Ghat in pune 
पुणे

दिवेघाटात कारने पेट घेतला; दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : दिवेघाटात सासवडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॅारपीओ गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. गाडीमधील पाचजण प्रवाशांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पळाल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शुक्रवारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

बायकोला मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

सासवड आग्नीशामक केंद्र तब्बल एक तासानंतर घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत सर्व गाडी जळून खाक झाली. प्रथमदर्शनी माजी नगरसेवक सुनिल बनकर म्हणाले, सुरवातीला गाडीच्या बॅानेटमधून धुर येवू लागला. चालकाने तातडीने गाडी बाजूला घेतली. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. गाडीत पाच प्रवाशी होते. त्यांनी गाडीबाहेर तत्काळ उडया घेतल्याने जीवीत हानी टळली. मात्र या घटनेमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

Video : मावळात नऊ जणांवर भानामती; काय आहे प्रकार वाचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT