पुणे

चाकण अपर तहसीलदार कार्यालयाला अखेर मंजुरी

CD

चाकण, ता.२४: चाकण अपर तहसीलदार कार्यालयाला शासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागवून त्याबाबतचा अहवाल शासनास देण्यास सांगितले आहे. त्यानुसार खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या चाकण अपर तहसीलदार कार्यालयात चाकण, आळंदी, पिंपळगाव तर्फे खेड, करंजविहिरे या महसूल मंडळांचा समावेश होणार आहे. तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ आहेत त्यामध्ये राजगुरुनगर या तहसीलदार कार्यालयात राजगुरुनगर, वेताळे, कडूस, कनेरसर, पाईट,वाडा, कुडे बुद्रुक या मंडळांचा समावेश आहे. या जाहीर सूचनेबाबत हरकती व तक्रारी उपविभाग कार्यालयात आठ जुलैपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT