पुणे

थेऊरमध्ये शुक्रवारी वासंतिक चंदनउटी सोहळा

CD

थेऊर, ता. ११ : हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा वैभवशाली वारसा जपणारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘वासंतिक चंदनउटी मोगरा आरास वारकरी भजन व संमेलन’ सोहळा शुक्रवारी (ता. १५) थेऊर येथे होणार आहे. या सोहळ्यात हवेली तालुक्यातील ७१ गावांतील भजनी मंडळे, कीर्तनकार आणि वारकरी सहभागी होणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष आनंद तांबे यांनी दिली.
थेऊर येथील म्हातारी माता मंदिर येथे शुक्रवारी (ता. १५) दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पांडुरंगाला शीतलता मिळावी या श्रद्धेने चंदनउटी आणि मोगऱ्याची आकर्षक आरास केली जाते. यावेळी हवेली तालुक्यातील ७१ गावांतील पाचशेहून अधिक टाळकरी एकाच वेळी अभंगवाणी सादर करणार आहेत. तसेच पुरुष आणि महिला भजनी मंडळांचा एकत्रित सहभाग आणि टाळ गजर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

Raigad Shivrajyabhishek celebration: रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडावर शिवमय वातावरण

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

SCROLL FOR NEXT