पुणे

पिंपोडे बुद्रुक संभाजी पतसंस्था वर्धापनदिन

CD

‘छत्रपती’ पतसंस्थेचा
गुरुवारी वर्धापनदिन
पिंपोडे बुद्रुक, ता. ३० : येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने एक हजार ५५२ कोटींचा संमिश्र व्यवसाय केला असून, एक जानेवारीला (गुरुवार) संस्थेचा ३६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली. ५६ शाखा व आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कार्यरत संस्थेकडे डिसेंबर २०२५ अखेर २८ कोटी ६५ लाखांचे भागभांडवल, ७८ हजार ७४१ सभासद, ८५२ कोटी रुपयांच्या ठेवी, ७०० कोटी रुपयांचे कर्जवाटप असून, २१४ कोटींची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. खेळते भागभांडवल ९७० कोटी रुपये आहे, असे नमूद करून श्री. लेंभे म्हणाले, ‘‘संस्थेचा नफा चार कोटींवर पोहोचला आहे, तर स्वनिधी ८० कोटी इतका आहे. एकूण संमिश्र व्यवसायाने एक हजार ५५२ कोटींवर झेप घेतली आहे. ४१४ कोटी रुपयांचे सुरक्षित सोनेतारण व ठेव तारण कर्ज आहे. ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली असून १५ पतसंस्थांचे विलीनीकरण केले आहे, तसेच २६ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. वर्धापनदिनी मुख्यालयात सत्यनारायण पूजा व ग्राहक मेळावा आयोजित केला असून, सभासदांनी उपस्थित राहावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT