T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Aiden Markram controversial catch in T20 World Cup semi-final : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीत एडन मार्करमच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला.
Aiden Markram’s dismissal in the SA vs NZ T20 World Cup semi-final sparked controversy

Aiden Markram’s dismissal in the SA vs NZ T20 World Cup semi-final sparked controversy

esakal

Updated on

South Africa vs New Zealand Semi Final T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात 'चोकर्स' सारखी कामगिरी केली. त्यांचा निम्मा संघ ७७ धावांवर तंबूत परतला होता आणि आता न्यूझीलंड त्यांना १५० च्या आत अडवेल असे वाटले होते. पण, मार्को यान्सेन ( Marco Jansen ) व त्रिस्तान स्तब्स ही जोडी मैदानावर उभी राहिली. कोल मॅकोंची व मॅट हेन्री यांची हॅटट्रिक या सामन्यात हुकली. पण, न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली.

यान्सेन ३० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांची नाबाद खेळी केली आणि आफ्रिकेला ८ बाद १६९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या सामन्यात एडन मार्करमच्या ( Aiden Markram) विकेटवरून वाद सुरू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com