Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 4 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Beed live : जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधव आत्महत्या प्रकरणात प्रदीप फाटे याला तीन दिवसाची पोलीस कोठडी

बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात तब्बल 40 दिवसानंतर जीएसटी विभागातीलच वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुणे येथून अटक करण्यात आली. त्याला आज बीड येथील न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com