College youth killed in leopard attack Dhuvoli khed pune esakal
पुणे

Pune News : धुवोली येथे बिबट्याच्या हल्यात महाविद्यालयीन युवक ठार

वनविभागाची टिम दाखल झाली असून पुढील तपास सुरू

राजेंद्र लोथे

चास : धुवोली ( ता. खेड ) येथे बिबट्याने केलेल्या हल्यात अजय चिंतामण जठार हा महाविद्यालयीन तरूण ठार झाला आहे, अजय याने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. या बाबतचे समजलेल्या माहितीवरून धुवोली येथील अजय हा गुरे चारण्यासाठी गेलेला होता व सायंकाळी गुरे घरी घेवून परतत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टिम दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. अजयने नुकतीच बारावीची परिक्षा दिलेली असून धुवोलीच्या माजी उपसरपंच सिमा चिंतामण जठार याचा तो मुलगा आहे तर अजयचे वडिल कामानिमीत्त मुंबई येथे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT