पुणे

अकलूज नगरपरिषद प्रभाग क्रमांक १३ po

CD

YSH26B05086

मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर

प्रभागात चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन व वीज या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आपली प्राथमिकता आहे. नाना-नानी पार्क, स्ट्रीट लाइट व सार्वजनिक वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रभागातील गरजूंसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. प्रभागातील महिलांनी घरबसल्या उद्योग करून स्वावलंबी व्हावे यासाठी काम करीत असून सध्या सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून सुमारे पाच हजार महिलांचे बचतगट आहेत. शिवाय प्रभागातील महिलांच्या बचत गटांची संख्या वाढवत महिलांना दूग्ध व्यवसाय, कुकूटपालन, शिवणकाम, म्हैस पालन आदी उद्योग उभारण्यात मदत करणार आहे. त्याचबरोबर केळी रॅपलिंगचा मोठा उद्योग उभा करणार असून येथे टप्प्याटप्प्याने सुमारे शंभर महिलांच्या हाताला काम देणार आहे. प्रभागातील स्वच्छतेला प्राधान्य देणार असून नागरिकांचाही सहभाग यामध्ये वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार आहे.
राजश्री एकतपुरे, नगरसेवक, अकलूज नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT