corona update
corona update 
पुणे

दिलासा! पुण्यात आज पाचशेच्या आत नवे रुग्ण

शरयू काकडे

पुणे : महापालिका हद्दीत आज 486 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकाडा 4 लाख 46 हजार 747 एवढा झाला आहे. गेल्या 24 तासात 887 रुग्णांना डिस्जार्ज मिळाला असून आतापर्यंच एकूण 4 लाख 54 हजार 900 कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकाडा 8 हजार 232 वर पोहचला आहे. शहरात 954 रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात 7 हजार 423 जणांची कोरोनाचाचणी झाली असून एकूण चाचणी झालेल्यांची संख्या 24 लाख 92 हजार 298 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा व रुग्णांच्या सद्यस्थितीचा दि. 30 मे 2021 रात्री 8 वा. पर्यंतचा अधिकृत अहवाल.

पुणे जिल्ह्यात आज 2224 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकाडा 10 लाख 12 हजार 721 एवढा झाला आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 822 रुग्णांना डिस्जार्ज मिळाल असून आतापर्यंच एकूण 9 लाख 67 हजार 776 कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात 28300 सक्रिय रुग्ण आहेत असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 16 हजार 814 वर पोहचला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 22 हजार 097 जणांची कोरोनाचाचणी झाली असून एकूण चाचणी झालेल्यांची संख्या 50 लाख 08हजार 545 इतकी आहे.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT