पुणे

कृतिशीलची सभेस प्रतिसाद

CD

कृतिशील संघटनेच्‍या
सभेस प्रतिसाद
सातारा, ता. १ : कृतिशील निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेची विशेष सभा ज्‍येष्‍ठ नागरिक दिनाच्‍या औचित्‍याने आयोजिण्‍यात आली होती. या सभेत लेखक सुरेश शिंगटे यांनी ज्‍येष्‍ठांना कोणत्‍याही परिस्‍थितीत सतत हसत दुखाला सामोरे जाण्‍याचे आवाहन केले. सभेत उज्‍जीवन बँकेच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार करण्‍यात आला. या वेळी संघटनेचे डॉ. सुभाष जाधव, महिपती राजपुरे, सदाशिव शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्‍कारही करत बँकेच्‍या वतीने सभासदांना देण्‍यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती दिली. सभेवेळी प्रा. डॉ. चंद्रकांत नलवडे, प्रकाश जाधव, ज्ञानेश्‍वर ढाणे, नामदेव यादव, शंकरराव भगत, रामचंद्र रसाळ यांच्‍यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.
............

वेणुताई महाविद्यालयाचे यश
सातारा, ता. १ : येथील वेणुताई महिला शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या विद्यार्थिनींनी पवित्र शिक्षक भरती प्रक्रियेत यश मिळवले. या प्रक्रियेत प्रियांका सत्‍यवान भोईटे, प्रेरणा आनंदराव घोरपडे, स्‍नेहा सागर शेलार, कविता सूरज भुजबळ, अमृता पुष्‍कराज शिवदे, नेहा नरेंद्र सावंत, मेघा भूषण देशमुख, शिवांजली शशिकांत जमदाडे, स्‍नेहल शिवाजी घोडसे, पल्‍लवी बापू ससाणे, कोमल अतुल जाधव, उषा ज्ञानोबा जाधव, शुभांगी वसंतराव माने, तनुजा जगन्नाथ शेजवळ, सोनाली तेजस माने यांनी यश मिळवले.

-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Ulhasnagar Metro: व्यापारनगरीपर्यंत मेट्रो! उल्हासनगरपर्यंत मार्गिकेला केंद्राची अधिसूचनेद्वारे मंजुरी

SCROLL FOR NEXT