Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Breaking Marathi News live Updates
Breaking Marathi News live Updatesesakal
Updated on

उकळते पाणी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

नागपूर, ता. १ ः रात्री अंघोळीच्या खोलीत गेल्यानंतर अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने उकळते पाणी अंगावर पडून आठ वर्षीय चिमुकली गंभीररित्या होरपळली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तेजस्विनी तेजस आके (वय ८, रा. अशोकनगर, अंबाटोली, जरीपटका) असे मृत मूलीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com