Shivajinagar Crowd 
पुणे

कोरोना नंतर शिवाजीनगर परिसरात आॉनलाईन साठी गर्दी वाढत आहे

समाधान काटे

पुणे - कोरोना नंतर सगळीकडे आॉनलाईन केंद्रावर गर्दी वाढत आहे. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, नवीन मतदार नोंदणी, शिष्यवृत्ती, म्हाडाचे अर्ज, उत्पन्न दाखला, गैर गुन्हेगारी प्रमाणपत्र, यासह शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी नागरिक, विद्यार्थी आॕनलाईन सेंटरवर येत आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी दाखला सक्तीचा केला असल्याचे अनेक विद्यार्थी दाखला काढण्यासाठी येतात. शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, गोखलेनगर, जंगली महाराज रस्ता या परिसरात नामांकित विद्यालये असल्याने अनेक विद्यार्थी या परिसरात वास्तव्यास आहेत.

यासह पुणे महापालिका विविध प्रशासकीय इमारती देखील ह्याच परिसरात असल्याने शिवाजीनगरसह परिसरातील आॉनलाईन सेंटरच्या व्यावसायात वाढ होत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ५ ते ७ महा ई सेवा केंद्र असून लहान मोठी आॉनलाईन सेंटर देखील आहेत. सध्या या सर्व केंद्रावर गर्दी दिसून येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेट्रोच्या कामात घरे गेलेल्या नागरिकांना प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र लागत असल्याने नागरिक येत आहेत. दिवसभरात एका आॉनलाईन केंद्रावर ४० ते ५० लोकांची कामं होतात.
- सचिन वडघुले, महा ई सेवा केंद्र चालक शिवाजीनगर गावठाण.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

MD Drugs: पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्जसाठी गुंडांची हातमिळवणी! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तयार झाली अभेद्य साखळी

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

SCROLL FOR NEXT