Ajit Pawar Sakal
पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सध्याचेच निर्बंध लागू : उपमुख्यमंत्री

शरयू काकडे

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी एकूण 1282 कोरोनाबाधित आढळले आहेत त्यापैकी पुणे शहर - 269, पिंपरी चिंचवड - 2869, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र -598, नगरपालिका क्षेत्र - 115, कॅंटोन्मेंट बोर्ड - 11 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1246 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना उपाययोजनासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सध्याचेच निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषना पुढीलप्रमाणे

१) पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहतील.

२) मॉल पूर्णपणे बंद राहतील.

३) लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गांना परवानगी.

४) राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील वर्गही सुरू होणार

५) नवीन पाचशे रुग्णवाहिका खरेदी करणार

६) प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची साठवण क्षमता निर्माण करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahapalika: मुंबईतील भाजपच्या विजयामुळे 'आसाम'ची सभा गाजली, नरेंद्र मोदींचे मोठे विधान!

BMC Election: मुंबईत सर्व दलित पक्षांना ‘भोपळा’! मतपेढी असूनही सुमार कामगिरी; राखीव प्रभागातही पाटी कोरी

सहकुटूंब सहपरिवार फेम अभिनेत्रीचा झालाय घटस्फोट ; खुलासा करत म्हणाली "तो काळ कठीण "

Job Opportunities: परदेशात रोजगाराची संधी सहज उपलब्ध होणार; ‘महिमा’ संस्थेची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Pune Accident: येरवड्यात भरधाव टेम्पोचा थरार! फुटपाथवर घुसून अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT