पुणे

दौंडमध्ये ५० किलो गोमांस जप्त

CD

दौंड, ता. ११ : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. शहरातील खाटीक गल्ली जवळील झुडपात शनिवारी (ता. ९) ही कारवाई करण्यात आली. आलिम मुस्ताक शेख (वय ३५, रा. खाटीक गल्ली, दौंड) हा गोहत्या करताना आढळून आला. पोलिस पथकाने तेथून गोमांस जप्त केले. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस अंमलदार नजीर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आलिम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मांतर केल्याने मुस्लिम आरक्षणाचा हक्क मिळत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सरकारी आदेश घटनाबाह्य ठरवला

Tukaram Mundhe: ''नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे, तर...'', तुकाराम मुंढेंनी व्यक्त केल्या भावना; काळ्या बाजाराचे धाबे दणाणले

Cooperative Knowledge Gallery: ‘दख्खनच्या दंगली’पासून सहकार प्रवासापर्यंतचा माहितीपट; राज्य सहकारी बँकेची ‘सहकार नॉलेज गॅलरी’ उभारणी

2000 कोटींचा फ्लॉप चित्रपट बनवण्याचा भन्नाट प्लॅन, पुन्हा रंगली उदय शेट्टी-मजनू भाईची धमाल; कसा आहे सिनेमा 'वेलकम टू द जंगल'?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT