पुणे

शाळांना धुळवडीची सुटी तीन मार्चला

CD

शाळांना धुळवडीची
सुटी मंगळवारी

मायणी, ता. २६ : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना धुळवडीची सुटी मंगळवारी (ता. ३) राहणार आहे. शिक्षण विभागाने त्यासंबंधीचे परिपत्रक काढून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध केले आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सुट्यांची वार्षिक यादी यापूर्वीच जाहीर केली होती. त्या यादीमध्ये धुळवडीची (होळीचा दुसरा दिवस) सुटी बुधवारी (ता. ४) नमूद करण्यात आली होती. यंदा होळी सोमवारी (ता. २) आणि धुळवड मंगळवारी (ता. ३) होणार आहे. सुट्यांच्या यादीत मात्र धुळवडीची सुटी बुधवारी (ता. ४) दिली असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व सुटीबाबत माहिती मिळालेले पालकही संभ्रमात होते. त्याची दखल घेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून धुळवडीची सुटी तीन तारखेला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुटीविषयक संभ्रम दूर झाला आहे.

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT