पुणे

माझा प्रभाग, माझे व्हिजन

CD

प्रभागातील दिव्यांगांसाठी भरीव कार्य करणार

बार्शी : नगर परिषदेच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी भरीव कार्य करण्याचे माझे ध्येय आहे. विशेषतः दिव्यांग आणि अपंग नागरिकांसाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व पूर्ण करून त्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. प्रभागातील मागासवर्गीय नागरिकांसाठी देखील रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरकुले देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रभागातील स्वच्छता आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल याकडे देखील माझे नेहमीच लक्ष राहणार आहे. माझ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक कामाचा नगरपालिकेकडे दररोज पाठपुरावा केला जात आहे. प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्या ठिकाणी देखील सिमेंट किंवा डांबरी रस्ता करून वार्ड सुशोभित करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

बाळासाहेब पवार, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती

Horscope : उद्या 26 फेब्रुवारी! 'या' 5 राशींसाठी गुडन्यूज; घरी येणार पैसा, आरोग्याची मोठी तक्रार होईल दूर, करिअरला नवी दिशा मिळणार

SCROLL FOR NEXT