khadakwasala-dam sakal
पुणे

खडकवासल्यातील विसर्ग पुन्हा वाढविला

खडकवासला धरण साखळीत परतीचा मॉन्सून मंगळवारी पुन्हा बरसला.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला धरण साखळीत परतीचा मॉन्सून मंगळवारी पुन्हा बरसला.

खडकवासला - खडकवासला धरण साखळीत परतीचा मॉन्सून मंगळवारी पुन्हा बरसला. परिणामी संध्याकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून सहा हजार ८४८ क्युसेकने सुरू होता रात्री बारा वाजता हा विसर्ग सात हजार ७०४ क्यूसेक केला आहे.

धरण परिसरात आज दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत खडकवासला येथे ११, वरसगावला २७, पानशेतमध्ये ३१, टेमघरला ३९ मिलीमीटर पाऊस झाला. मुळशीतील ताम्हिणी येथे ११५, वरसगाव मधील दासवे लावासा येथे ५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पानशेत धरणाच्या एक हजार ९५४ व वीज निर्मिती केंद्रातून ५५० असे मिळून दोन हजार ५०४ क्युसेक पाणी अंबी नदीपात्रामध्ये सोडले.

वरसगाव धरणातून आज रात्री ११ वाजता २६६४ व वीज निर्मिती केंद्रातून ५७० क्युसेक असे तीन हजार २३४ क्युसेक पाणी मोसे नदीत सोडले आहे.

पानशेत व वरसगाव मधील मिळून पाच हजार ७३८ क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. खडकवासला धरणातून सहा हजार ८४८ क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. रात्री बारा वाजता हा विसर्ग सात हजार ७०४ क्यूसेक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT