पुणे

‘डी.एल.एड’ परीक्षेमध्ये ५३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

CD

पुणे, ता. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘डी.एल.एड’च्या जूनमधील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण १९ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील ५३.७४ टक्के म्हणजे १० हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षा परिषदेच्या वतीने दोन ते दहा जूनदरम्यान परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in संकेतस्थळावर शुक्रवारी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत हस्तपोच मिळेल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी आणि छायाप्रत मागण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

निकालाची आकडेवारी
माध्यम : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
मराठी : १४,७९४ : १४,३७४ : ७,५०५ : ५०.७३ टक्के
उर्दू : २,८४७ : २,८०१ : १,७८१ : ६२.५६ टक्के
हिंदी : ३२३ : ३१४ : २१७ : ६७.१८ टक्के
इंग्रजी : १,९३३ : १,८८१ : १,१७९ : ६०.९९ टक्के
कन्नड : ४४ : ४३ : ३४ : ७७.२७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT