पुणे

ढेबेवाडी डॉ. सागावकर - कनुंजेंचा पीएच डी बद्दल सत्कार

CD

डॉ. सागावकर-कनुंजेंचा
पीएचडी पदवीबद्दल सत्कार

ढेबेवाडी, ता. १ : कुंभारगाव (ता. पाटण) येथील डॉ. संध्याराणी रमेश सागावकर- कनुंजे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.

डॉ. संध्याराणी या उद्योजक अमित कनुंजे यांच्या पत्नी, वन्यजीव विभागाचे सेवानिवृत्त लेखापाल रमेश सागावकर यांची कन्या, तर सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रमोद कनुंजे यांच्या स्नुषा आहेत. सध्या त्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कऱ्हाड येथे प्रा. चंद्रकांत चौत्रे, शशिकला चौत्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. प्रमोद कनुंजे, अमित कनुंजे, रमेश सागावकर, वनपाल नेताजी तांबे, माजी सैनिक अण्णासाहेब डिंगणे, डॉ. प्रियांका भागवत, डॉ. अंजली भागवत आदींसह कुटुंबीय, नागरिक, पदाधिकारी, नातेवाईक उपस्थित होते.


B08162
कऱ्हाड : डॉ. संध्याराणी सागावकर- कनुंजे यांच्या सत्कारप्रसंगी चंद्रकांत चौत्रे, शशिकला चौत्रे, अमित कनुंजे.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद सदस्य निवडीचा अधिकार पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना - दत्तात्रेय भरणे

वयाने मोठी दिसते म्हणून सोनालीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं ; "मला फिलर्स वापरायचा सल्ला.."

Lasalgaon News : इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना; दुबई विमानतळ बंद झाल्याने भाजीपाला निर्यात ठप्प

SCROLL FOR NEXT