ED officer will come to Visit Adv Asim Sarode in pune  
पुणे

ED चे अधिकारी अ‍ॅड असीम सरोदे यांच्या भेटीसाठी पुण्यात येणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांना ईडी कार्यलयातून फोन आला असून ईडीचे अधिकारी सरोदे यांच्या कार्यालयात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी काही माहिती सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पाहिजे आहे, त्यासाठी ईडी कार्यालयातून असीम सरोदे यांना फोन गेला आहे. असीम सरोदे यांची ईडीकडुन चौकशी असा काही प्रकार नाही, असे सरोदे यांच्या पत्नी रमा सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सविस्तर माहिती थोड्याच वेळात... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT