पुणे

शैक्षणिक संदर्भग्रंथांचे मंचरमध्ये उद्या प्रकाशन

CD

मंचर : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त येथील डॉ. एम. ए. खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. अनिल नारायण निघोट यांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी लिहिलेल्या आठ शैक्षणिक संदर्भग्रंथांचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता. २६) सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे आयोजन अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात करण्यात आले आहे.
डॉ. निघोट यांनी ‘एडव्हान्सड एज्युकेशनल सायकोलॉजी: लर्निंग अँड टीचिंग’, ‘मॉडर्न अ‍ॅडव्हान्सड एज्युकेशनल मॅनेजमेंट’, ‘भावनिक बुद्धिमत्ता आणि सहकार्यात्मक अध्ययन’, ‘इंडियन नॉलेज सिस्टीम इन एज्युकेशन’, ‘लर्निंग अँड टीचिंग’, ‘असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग’, ‘अध्ययन आणि अध्यापन’,‘अध्ययनासाठी मूल्यमापन आणि मूल्यांकन’ अशी विविध विषयांवरील पुस्तके लिहिली आहेत. पुस्तके शिक्षक प्रशिक्षण, अध्यापन कौशल्य व शैक्षणिक व्यवस्थापन यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT