पिंपरी कॅम्प - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी दुपारी दुकानाबाहेर लावलेल्या लोखंडी जाळ्या गॅस कटरच्या साह्याने काढून टाकल्या.
पिंपरी कॅम्प - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी दुपारी दुकानाबाहेर लावलेल्या लोखंडी जाळ्या गॅस कटरच्या साह्याने काढून टाकल्या. 
पुणे

अतिक्रमणविरोधी कारवाईचा फार्स

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी कॅम्प परिसरात अनधिकृत बांधकाम नियंत्रण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी केलेली कारवाई निव्वळ फार्स ठरली. मंगळवारी बाजारपेठ बंद राहत असल्याने अतिक्रमण कारवाई कोणाविरोधात झाली, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

पिंपरी कॅम्पातील वाढत्या अतिक्रमणांवर ‘सकाळ’मधून वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्याची दखल घेत अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक हनुमंत सरवदे यांच्या पथकाने दुपारी एकच्या सुमारास कारवाईला सुरवात केली. सुमारे २५ दुकानांनी कपडे अडकविण्यासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्या गॅस कटरच्या साह्याने कारवाईत काढण्यात आल्या. काही ठिकाणचे छोटे फलकही काढण्यात आले. 

सिंधू एकता मंचाचे अध्यक्ष विजय कोटवाणी म्हणाले, ‘‘परिसरात योग ती कारवाई झाली पाहिजे. रस्ते मोकळे झाले पाहिजेत. कारवाई नियमित झाली पाहिजे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT