पुणे

खेळामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक स्तर उंचावतो : भाऊसाहेब रूपनर

CD

SGW26B09365
सांगोला : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन करताना संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर. यावेळी उपस्थित प्राध्यापक.

‘खेळामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक
अन् शारीरिक स्तर उंचावतो’
..........
सांगोला, ता. २८ : महाविद्यालयीन जीवनात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अनन्यसाधारण असून खेळामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक अन् शारीरिक स्तर उंचावतो, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी केले. फॅबटेक महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वार्षिक क्रीडा दिनानिमित्त क्रिकेट, थ्रो बॉल आणि व्हॉलिबॉल या खेळांचे औपचारिक उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय बैस, डॉ. संजय आदाटे, क्रीडा विभागप्रमुख सत्यजित पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सविता सोनवणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

महाराष्ट्र हादरला! गुप्तधनासाठी स्मशानात अघोरी पुजा, कासव-घुबडासह विधवा-कुमारिकांचा वापर

SCROLL FOR NEXT