independence day e sakal
पुणे

पुणे विधानभवनातील ध्वजवंदन समारंभाचे फेसबुकद्वारे प्रक्षेपण

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) सकाळी ९.०५ वाजता येथील विधानभवनात ध्वजवंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुणे जिल्हा परिषद, विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय या कार्यालयाच्या फेसबुकवरुन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची फेसबुक लिंक पुढील प्रमाणे आहे.

पुणे जिल्हा परिषद - https://www.facebook.com/punezillaparishad/

विभागीय माहिती कार्यालय - https://www.facebook.com/DDPUNE

पुणे जिल्हा माहिती कार्यालय - https://www.facebook.com/DIOPUNE

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT