पुणे

नागरजवळा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; गावात हळहळ

CD

नागरजवळा येथे
शेतकरी आत्महत्या
मानवत, ता. १२ : एका शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागरजवळा (ता. मानवत) येथे घडली. नवनाथ पंढरीनाथ होगे (वय ३८, रा. नागरजवळा) असे मृताचे नाव आहे. त्यांनी सोमवारी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली असून, त्यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

SCROLL FOR NEXT