पुणे

आमदार अभिजीत पाटील यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

CD

MDH26B05171
शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची आवश्यकता होती. तसेच सुमारे दीड लाख कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने ही तूट कमी करता येऊ शकली असती. परंतु तसे झाले नाही. मात्र माढा तालुक्यातील काही गावच्या बायपास रस्त्यांसाठी व इतर रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटींच्या निधीची या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील काही गावातील रस्त्यांसाठीही निधी मिळाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. मात्र ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती व नव्याने रस्ते करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे.
- अभिजित पाटील, आमदार, माढा विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT