पुणे

अश्‍लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

हडपसर : एका शाळेतील क्रीडा शिक्षक तीन अल्पवयीन मुलांसोबत पाच महिन्यांपासून अश्‍लील चाळे करत होता. याप्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) कायद्यांतर्गत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी आनंद काळे (वय 39, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हा एका शाळेमधील मुले व त्यांच्या पालकांच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला. अनेकदा त्याने मुलांना घरी बोलावून तसेच, शाळेच्या आवारात अश्‍लील चाळे केल्याचे पालकांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT