pune.jpg
pune.jpg 
पुणे

चित्रपट छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

पुणे : चित्रपट छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे (65) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी छायादिग्दर्शन केले होते.

तसेच हमलोग कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्‍टर अशा जवळपास शेकडो मालिकांचे, माहितीपटांचे छायादिग्दर्शन केले होते. निष्पाप चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम छायादिगदरशनाचा राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT