Fire at bakery and godown in Bhawani Peth 
पुणे

भवानी पेठेत मंगळवारी पहाटे बेकरी व गोडाऊनला आग

अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ विझविली आग

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भवानी पेठेतील एका बेकरी व गोडाऊनला मंगळवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये बेकरी व गोडाऊन जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानानी आग तत्काळ आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनेत कोणीही जीवित हानी झाली नाही.

भवानी पेठेतील रोशन मस्जिदजवळ जुने कपडे विक्रीच्या दुकानाशेजारी असलेल्या गोडाउन व त्याच्या शेजारीच असलेल्या बेकरीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT