Pune Rain Update Sakal
पुणे

Pune Rain Update : पावसामुळे पाच विमानांची उड्डाणे लांबली

डेहराडून, लखनौ, दिल्ली, बंगळूरला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले.

सकाळ वृत्तसेवा

Pune Rain Update : लोहगाव, धानोरी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. पुण्याहून उड्डाण करणाऱ्या पाच विमानांना एक ते चार तास उशीर झाला. यात डेहराडून, लखनौ, दिल्ली, बंगळूरला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले.

शहरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. विमानतळ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. पर्यायाने विमानाचे वेळापत्रकही कोलमडले. पावसाचे पाणी टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे टर्मिनलमधून आत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. उशीर झालेल्या पाचपैकी दोन विमाने दिल्लीला जाणार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT