India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

India-New Zealand Free Trade Agreement: 20 ऑक्टोबर 2026 पासून भारत-न्यूझीलंड FTA लागू होणार असून, न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या अनेक वस्तूंवरील टॅरिफमध्ये कपात होणार आहे. याचा भारतीय ग्राहकांना नेमका काय फायदा मिळणार, जाणून घ्या.
India-New Zealand FTA Impact

Will Wine Become Cheaper From October 20? Know What Changes for Indian Consumers

esakal

Updated on

Wine to Kiwi, Know What Could Get Cheaper From October 20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA येत्या 20 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्यासोबतच भारतीय वस्तूंना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळणार आहे. तसेच, न्यूझीलंडमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंवर आता कमी टॅरिफ लागणार असल्याने त्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com