Freestyle fighting among Yerawada prison staff 
पुणे

येरवडा कारागृह कर्मचाऱ्यांत फ्रिस्टाईल हाणामारी

सकाळवृत्तसेवा

पुणे, ता. 8 : येरवडा कारागृह वसाहतीकडे कारमधून जात असताना चेकपोस्टवर अडवले म्हणून कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांत फ्रिस्टाईल हाणामारी झाली. चेकपोस्टवर नियुक्तीस असलेल्या पोलिस शिपायाचा हात या हाणामारीत फ्रॅक्चर झाला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.

राजेंद्र खैरनार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेमनाथ यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चक्क मुख्याध्यापकांच्या वेतनातूनच कापले विद्यार्थ्यांच्या बूट-मोजे, टाय-बेल्टचे...
फिर्यादी हे येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी रात्री येरवडा कारागृह वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट येथे बंदोबस्तासाठी तैनात केले होते. सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील कर्मचारी प्रेमनाथ हा कारमधून वसाहतीकडे जात असताना फिर्यादी खैरनार यांनी कार अडविली. त्यामुळे प्रेमनाथ याने चेकपोस्टवर गाड्या का अडवितात असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत फिर्यादीचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर चेहऱ्यावर जखम झाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश गुर्जर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

SCROLL FOR NEXT