Freight train derails Daund railway flyover Traffic disruption pune sakal
पुणे

Pune News : दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ मालगाडी घसरली; वाहतूक विस्कळीत

मनमाड - नगर - दौंड लोहमार्गावरून एक रिकामी मालगाडी दौंड रेल्वे यार्ड मध्ये प्रवेश करताना हा प्रकार घडला.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड रेल्वे यार्डात लोहमार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ आज (ता. ५) सायंकाळी मालगाडी घसरली. मनमाड - नगर - दौंड लोहमार्गावरून एक रिकामी मालगाडी दौंड रेल्वे यार्ड मध्ये प्रवेश करताना हा प्रकार घडला.

मालगाडीच्या एका डब्याचे दोन चाक लोहमार्गावरून घसरले. त्यामुळे दौंड - पुणे , दौंड- मनमाड व दौंड - सोलापूर लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने आपत्कालीन परिस्थितीत वाजविले जाणवणारे भोंगे वाजविले जाणारे भोंगे वाजल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या. सदर डब्याची चाके पूर्ववत लोहमार्गावर आणण्यासाठी रेल्वे कडून उपाययोजना सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT