मार्केट यार्ड - गडचिरोलीतील पूरग्रस्तांसाठी गुरुवारी ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे अन्नधान्याचा टेम्पो पाठविण्यात आला. या वेळी (डावीकडून) धवल शहा, रवींद्र नहार, राजेश शहा, सचिन नहार.
मार्केट यार्ड - गडचिरोलीतील पूरग्रस्तांसाठी गुरुवारी ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे अन्नधान्याचा टेम्पो पाठविण्यात आला. या वेळी (डावीकडून) धवल शहा, रवींद्र नहार, राजेश शहा, सचिन नहार. 
पुणे

सकाळ रिलीफ फंडातर्फे गडचिरोलीला अन्नधान्य

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांना अन्न, पाणी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून गुरुवारी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचा एक टेम्पो पाठविण्यात आला. 

गडचिरोली पोलिस मुख्यालयात ही मदत पाठविली. तेथून ती भामरागड येथील १५०० कुटुंबांना देण्यात येणार आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी ई-मेलद्वारे ‘सकाळ’कडे मदतीची विनंती केली होती. त्यावर ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून मार्केट यार्ड येथील जयराज अँड कंपनी येथून अन्नधान्याचा टेम्पो पाठविण्यात आला. या वेळी फंडाचे विश्वस्त राजेश शहा, धवल शहा, रवींद्र नहार, सचिन नहार, राहुल गरड उपस्थित होते.

तांदूळ १५ टन, प्रत्येकी १० किलोप्रमाणे पॅकिंग, डाळ साडेचार टन, प्रत्येकी तीन किलोप्रमाणे पॅकिंग या स्वरूपात तेथील १५०० कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : "पोलीस महानालायक असतात..."; पुण्यातील पोर्शे गाडी अपघाताबाबत केतकीनं शेअर केला व्हिडीओ

Nagpur Google Boy : जगातील १९५ देशांच्या राजधानी अन् ध्वज तो अचूक ओळखतो, ‘गुगल बॉय’ अनिश खेडकरचे अफाट ज्ञान

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

UK Election: ऋषी सुनक यांनी निवडणुकीची घोषणा करून घेतली 'रिस्क'; सत्तेत येणं किती आव्हानात्मक? जाणून घ्या

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

SCROLL FOR NEXT