पुणे

फाकटे येथे आगीत घर भस्मसात

CD

टाकळी हाजी, ता ३ :फाकटे (ता. शिरूर) गावातील भिलवस्ती येथे सोमवारी (ता. २) रात्री सुनील कोंडीबा सूर्यवंशी यांच्या घराला अचानक आग लागल्याने गॅसचा स्फोट झाला, यामध्ये घरातील सर्व बाहेर झोपल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. याबाबत ग्रामसेवक स्वप्नील कवडे यांनी सांगितले की, घरातील सर्व वस्तू जळून खाक झाली असून, अंदाजे सव्वालाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांची सविस्तर विचारपूस केली. तातडीने घरासाठी पत्रे देण्याचा शब्द दिला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT