girl dies due to dengue in Dhanakwadi  at pune
girl dies due to dengue in Dhanakwadi at pune 
पुणे

पुणे : धनकवडीतील तरुणीचा डेंगीमुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : धनकवडी येथील फाईव्हस्टार सोसायटीत राहणाऱ्या तरूणीचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. श्रावणी श्रीधर वरूटे ( वय २४) असे मृत तरूणीचे नाव असून ती हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर होती.

               
श्रावणी हिला बुधवारी रात्री ताप येवून अंगदुखीचा त्रास होवू लागला. गुरूवारी सकाळी श्रावणी फॅमिली डॉक्टरकडे गेल्या.  दरम्यान औषधांसह रक्त तपासणी केली असता त्या दिड लाख प्लेटलेटस्  असल्याचा निष्कर्ष आला. मात्र, शनिवारी त्यांना प्रंचंड अस्वस्थ वाटू लागल्यानंतर फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने सुयोग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पुन्हा रक्त तपासणी केली असता प्लेटलेटस् पंचेचाळीस हजारावरपर्यंत घसरल्या होत्या.

शनिवारी रात्रीत रक्तदाब कमी झाला म्हणून भारती हॉस्पिटल नेण्यात आले. तपासणी सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT