वॉशिंग्टन - एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत झालेल्या ‘ग्लोबल हॅकॅथॉन’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व केले.
वॉशिंग्टन - एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत झालेल्या ‘ग्लोबल हॅकॅथॉन’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व केले. 
पुणे

‘ग्लोबल हॅकॅथॉन’मध्ये पुण्याचा डंका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक बॅंकेतर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकॅथॉन’मध्ये एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इक्‍युबेशन सेंटरच्या (एआयसी- एमआयटी एडीटी) विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. हा उपक्रम पाच ते सात नोव्हेंबरदरम्यान पार पडला, अशी माहिती एमआयटी अटल इक्‍युबेशन फोरमचे सीईओ डॉ. मोहित दुबे यांनी दिली.

बाजीप्रभू देशपांडे, ऐशी दुबे, परिणीता मेलेड (पुणे), फातमा शेख (धारवाड) आणि आदित्य हुरलीकोप्पी (हुबळी), सिद्धार्थ चौधरी, केतन देशपांडे यांनी या ग्लोबल इव्हेंटमध्ये प्रतिनिधित्व केले. आफ्रिका टीन गीक्‍स यूएनओडीसीच्या एज्युकेशन फॉर जस्टिसच्या समर्थनार्थ जागतिक हॅकॅथॉन फॉर जस्टिससाठी आयोजित केली होती. 

युनायटेड नेशन्स ऑफ ड्रग्स अँड क्राइम (यूएनओडीसी) आणि जागतिक बॅंक यात एकत्र काम करत आहेत. जगभरातील युवकांना या कार्यक्रमामध्ये तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी दिली, असे दुबे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT