Sunil Ramanand
Sunil Ramanand sakal
पुणे

Pune News : सुनील रामानंद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून सुवर्ण पदक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून, यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे.

सुनील रामानंद १९९४ बॅचचे भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत.

त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलिस सेवा दलात पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलिस सह आयुक्त तसेच विविध पदांवर काम केले आहे. पोलिस खात्यातील उत्कृष्ट सेवेसाठी २०१० मध्ये त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि २०१२ मध्ये भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. सध्या ते अतिरिक्त पोलिस महासंचालक (दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन) या पदावर कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT