पिंपरी : थेरगावातील एकतानगर येथील समता कॉलनीत गुरुवारी (ता. 20) टोळक्याने हातात कोयते भिरकावून परिसरात दहशत माजवीत नागरिकांना दमदाटी केली. याप्रकरणी प्रमोद गायकवाड, योगेश इंदुलकर, सौरभ चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आरोपींचे अक्षय लोंढेशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. अक्षयला उद्देशून "तुझ्यात दम असेल तर बाहेर ये' असे म्हणत आरोपी निघून गेले. त्यांनी रहिवाशांना दैनंदिन कामकाज करण्यास मज्जाव केला होता. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.