Gore, Mohite claim victory in Khead Vidhan Sabha 2019
Gore, Mohite claim victory in Khead Vidhan Sabha 2019 
पुणे

Vidhan Sabaha 2019 : खेडमध्ये गोरे, मोहिते यांचा विजयाचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabaha 2019 : चाकण (पुणे) : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश गोरे यांनी पत्नी मनीषा यांच्या समवेत चाकणला झित्राईमळा येथील मतदान केंद्रात मतदान केले. महाआघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते त्यांनी पत्नी सुरेखा यांच्या समवेत शेलपिंपळगाव येथील केंद्रावर मतदान केले. दरम्यान दोघांनीही विजयाचा दावा केला.

विधानसभेच्या निवडणुकीत माझा विजय निश्‍चित आहे. तालुक्‍यात पाच वर्षांच्या कालावधीत मी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. विकासकामांच्या जोरावर माझा विजय होणार आहे. इतर दोन उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
- सुरेश गोरे, उमेदवार, महायुती, खेड-आळंदी

या निवडणुकीत मी जिंकणार याचा मला ठाम विश्वास आहे. तालुक्‍याने निष्क्रिय आमदाराच्या विरोधात कौल दिला आहे. हे मला तालुक्‍यात फिरताना दिसले. जनतेत मला निवडून आणण्याची सुप्त लाट आहे.
- दिलीप मोहिते, उमेदवार, महाआघाडी, खेड-आळंदी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT