पुणे

केरळ पूरग्रस्तांसाठी मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या प्रकल्पासाठी मदत करीत आहेत.

रु. १०० - अशोक सोपान सुपेकर, रु. १०१ - अशोक नाईक, रु. ३०२ - जैन श्रेया दिनेश, रु. ५०० - कमलिनी नातू, संतोष छोटू महाजन, रु. ५०१ - आशा राजमल कांकरिया, कु. लक्ष अमर कांकरिया, रु. १००० - कु. अलिशा चिंतामणी मोकाशी, मधुकर राजपाठक, बाळकृष्ण रायकर, आत्माराम तुळशीराम नेवसे, रु. ११११ - पुरुषोत्तम राजूरकर, रु. २००० - अमर संदीप काळे, अनिल वकील, अविनाश भांबरे, रु. २५०० - तुळशीराम दिगंबर खंडागळे, सुशांती महिला मंडळ जैन, गीता सदानंद कुरकेल्ली, सदानंद राजाराम कुरकेल्ली, रु. ५००० - श्रीमती तुळसाबाई पांडुरंग रामगडे प्रतिष्ठान, गिरीश शरद वनवने, प्रदीप देविदास अत्रे, राजू एन. मारणे, रु. ५१०० - नारायण राजन्ना दावणपेल्ली, रु. १०००० - अनुराधा भावे, रु. २५००० - ख्रिस्तियन फेलोशिप सेंटर, आर. एस. सप्रे, रु. ३०००० - सेंट ॲन्ड्रूस चर्च.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT